महाराष्ट्र
-
महाराष्ट्र प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेत ४एस पुणेरी बाप्पाचा विजयाचा श्रीगणेशा ऋतुराज गायकवाड(नाबाद ६१धावा)ची झंझावती अर्धशतकी खेळी
.
पुणे,४ जून २०२४: महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या(एमसीए) वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग(एमपीएल) २०२४ स्पर्धेत तिसऱ्या दिवशी दुसऱ्या लढतीत कर्णधार ऋतुराज गायकवाड(नाबाद ६१धावा)याने केलेल्या धडाकेबाज फलंदाजीच्या जोरावर ४ एस पुणेरी बाप्पा…