Uncategorized
-
पुणे स्मार्ट सिटी विकास महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांची महापालिकेच्या विविध प्रकल्पांस भेट….
.
पिंपरी,दि.६ डिसेंबर२०२४:- पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने दूरदृष्टीकोनातून शहरवासियांच्या सोयीसाठी दिव्यांग भवन,वेस्ट टू एनर्जी यासारखे सुरू केलेले अनेकविध स्तुत्य उपक्रम आणि प्रकल्प अनुकरणीय आहेत असे मत पुणे स्मार्ट सिटी विकास महामंडळाच्या…
-
ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकरराव पिचड यांना* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांची श्रद्धांजली* *महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व हरपलं* *- उपमुख्यमंत्री अजित पवार*
.
मुंबई, दि. 06:- ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकरराव पिचड साहेबांच्या निधनानं, आदिवासी बांधवांच्या, ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी कार्यरत, महाराष्ट्राच्या राजकारण, समाजकारण क्षेत्रातील मार्गदर्शक नेतृत्व हरपलं आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित…
-
*बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर जरब बसवा!* *बाणेर-बालेवाडी भागात चौक्या वाढविण्यासाठी सर्वतोपरी मदत करु!- आमदार चंद्रकांतदादा पाटील*
.
बाणेर- बालेवाडी पाषाण सूस भागामध्ये बेदरकारपणे गाडी चालवत दहशत निर्माण करणाऱ्यांना कठोर शासन करुन जरब बसववी, असे निर्देश आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी आज वरीष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी यांना…
-
संतवाणी’ तून उलगडला भक्तीगीतांचा महिमा श्री बहिरोबा देव ट्रस्ट, श्री काळभैरवनाथ मंदिर कसबा पेठ तर्फे उत्सवाचे आयोजन
.
पुणे : माझे माहेर पंढरी…, शरण जाता रमावरा सर्व सुखे आली घरा…, माझ्या भोळ्या महादेवा, आवड तुला बेलाची…, इंद्रायणी काठी देवाची आळंदी… अशा भक्तीगीतांनी कसबा पेठेतील श्री काळभैरवनाथ मंदिर…
-
नानासाहेब पेशवे यांच्या व्दिशताब्दी जन्मसोहळ्या निमित्त पुणे ते वेणगाव रथयात्रा रायगड आणि शनिवार वाडा येथील जलकलश रथयात्रेतून नेणार नानासाहेब पेशवे स्मारक समिती आणि श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ यांच्यावतीने भव्य सोहळ्याचे आयोजन
.
पुणे : नानासाहेब पेशवे यांचा व्दिशताब्दी जन्मसोहळा रविवार दिनांक ८ डिसेंबर रोजी वेणगाव (कर्जत) येथे संपन्न होणार आहे. या निमित्ताने इतिहास प्रेमी मंडळाने पुणे ते वेणगाव अशी नानासाहेब पेशवे…
-
प्रभू श्रीराम आणि सीता माई यांचा विवाह सोहळा थाटात महाराष्ट्रात प्रथमच श्री सीतारामचंद्र विवाह सोहळा ; श्री रामजी संस्थान, तुळशीबाग यांच्या वतीने आयोजन
.
पुणे: फुलांनी सजलेले पेशवेकालीन श्रीराम मंदिर… पारंपरिक वस्तूंनी सजलेले रुखवत… सनई चौघड्याचे मंगलमय सूर आणि भक्तीने भारलेल्या वातावरणात प्रभू श्रीराम आणि सीता माई यांचा पवित्र आणि ऐतिहासिक विवाह सोहळा…
-
महिला कबड्डी लीग 2025: पश्चिम विभागीय निवड चाचणी पुण्यात
.
पुणे, 06 डिसेंबर 2024 – महिला कबड्डी लीग (WKL) 2025 ने आज पुणे येथे आयोजित केलेल्या दुसऱ्या प्रादेशिक निवड चाचणीसह एक महत्त्वपूर्ण पाऊल पुढे टाकले. ही फेरी महाराष्ट्र, गुजरात,…
-
पिंपरी -चिंचवड महापालिकेच्या वतीने भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन…
.
पिंपरी, दि. ६ डिसेंबर २०२४ :- भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना महापालिकेच्या वतीने अभिवादन करण्यात आले. महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीमधील भारतरत्न डॉ….
-
एमआयटी डब्ल्यूपीयूत महापरिनिर्वाण दिनानिमित्त महामानवास अभिवादन
.
पुणे, दि ६ डिसेंबर: भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६८ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड यांनी…
-
भारतीय एस.एम.ई शाश्वततेकडे व्यावसायिक यशाकरिता एक प्रमुख चालक म्हणून पाहत आहेत: डी.एच.एल एक्सप्रेस ने जागतिक शाश्वतता सर्वेक्षण (ग्लोबल सस्टेनेबिलिटी सर्व्हे) 2024 सुरू केले
.
भारतातील 68% आणि चीन मधील 61% एस.एम.ई यांचे मानणे आहे की शाश्वत वितरण पर्याय उपलब्ध करून दिल्याने त्यांचे व्यावसायिक यश वाढेल वित्तीय सेवा आणि फॅशन क्षेत्र हे शाश्वत पद्धतींसाठी…