पुणे,24 फेब्रुवारी 2025 : अमिटी युनिव्हर्सिटी,मुंबई तर्फे नुकतेच 2024 बॅचचा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आला होता.यामध्ये 1505 पदवीधर विद्यार्थी,178 पदक विजेते आणि 32 पीएचडी प्राप्तकर्ते यांचा समावेश होता.हा कार्यक्रम श्रीषण्मुखानंद सभागृह येथे पार पडला.
अमिटी युनिव्हर्सिटी तर्फे दीक्षांत समारंभ संपन्न
Share with
Tagged in :