इजमायट्रिप तर्फे पुण्यात पहिल्या फ्रँचायझी स्टोअरचे उद्घाटन

तारां कित Avatar

पुणे,१४ डिसेंबर २०२३ : भारतातील सर्वात मोठ्या ऑनलाइन ट्रॅव्हल टेक प्लॅटफॉर्मपैकी एक असलेल्या इजमायट्रिप डॉट कॉम ने पुण्यात आपले पहिले ऑफलाइन फ्रँचायझी रिटेल स्टोअर सुरू केले आहे. फ्रँचायझी मॉडेलद्वारे ब्रँडच्या विस्ताराच्या योजनांशी सुसंगत असलेले हे एक धोरणात्मक पाऊल आहे. या नाविन्यपूर्ण फ्रँचायझी स्टोअरच्या माध्यमातून इजमायट्रिप आपल्या ऑफलाइन ग्राहकांपर्यंत पोहोचू इच्छिते आणि त्यांना भेटू शकतात. हे कार्यालय पुण्यातील परख कॅपिटल येथे स्थित आहे. हे स्टोअर फ्लाइट आणि हॉटेल बुकिंग, बस, रेल्वे आणि ग्रुप तिकीट खरेदी करण्यापासून ते लक्झरी व्हेकेशन्स , क्रूझ आणि चार्टर पॅकेजेसपर्यंतच्या उच्च श्रेणीच्या सेवा प्रदान करेल.

Tagged in :

तारां कित Avatar