पुणे,8 ऑक्टोबर 2025 : फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम तर्फे साऊंडस ऑफ द नेशन या विशेष दिवाळी 2025 च्या संकल्पनेचे अनावरण करण्यात आले.याप्रसंगी एका विशेष सुक्रिती व प्राक्रिती कक्कर यांच्या उपस्थितीत एक सांगितिक कार्यक्रम संपन्न झाला.दिवाळीनिमित्त मॉलमध्ये ग्रँड सिंफनी टनेल,ग्रँड ट्रम्पेट यासारख्या विशेष कलाकृती उभारण्यात आल्या आहेत.
फिनिक्स मॉल ऑफ द मिलेनियम तर्फे साऊंडस ऑफ द नेशन
Share with
Tagged in :