मेरि लच्या ‘मेड-इन-इंडि या’ मायक्लि पमुळे पुण्यातील पहि ली यशस्वी TEER प्र क्रि या संपन्न
महाराष्ट्रामध्ये मेरि लच्या पहि ल्या ‘मेक इन इंडि या’ मायट्रल क्लि पचा वापर करून गंभीर हृदयरोग असलेल्या ६४
वर्षी य पुरुषावर यशस्वी उपचार
महाराष्ट्रातील हृदयसेवा क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण प्र गती झाली आहे. पुण्यातील हरदास हार्ट के अर येथे तीव्र मायट्रल
रेगर्गि टेशन (MR) या आजाराने ग्र स्त असलेल्या ६४ वर्षी य रुग्णावर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. यासाठी
भारतीय मेडटेक कं पनी मेरि ल लाइफ सायन्सेसने वि कसि त के लेल्या, भारतातील पहि ल्या स्वदेशी ट्रान्सकॅ थेटर
एज-टू-एज रि पेअर (TEER) प्र णाली: मायक्लि पचा वापर करण्यात आला.
श्री. बापू इंगळे , जे गेल्या दोन वर्षां पासून तीव्र धाप लागणे, पायांवर सूज येणे आणि दै नंदि न कामे करण्यास
असमर्थता यांसारख्या समस्यांशी झुंज देत होते, त्यांच्यावर हरदास हार्ट के अर, पुणे येथे यशस्वी उपचार करण्यात
आले. यासाठी भारतातील पहि ल्या ‘मेड इन इंडि या’ मायट्रल क्लि प डि व्हाइस (मायक्लि प) चा वापर झाला आणि ही
प्र क्रि या महाराष्ट्रात प्र थमच डॉ. सुहास हरदास यांनी के ली.
त्यांना तीव्र मायट्रल रेगर्गि टेशन (MR) या आजाराचे नि दान झाले होते. या स्थि तीत रक्त शरीरात पंप होण्याऐवजी
हृदयाच्या झडपातून मागे गळते. औषधोपचार करूनही त्यांची लक्षणे दि वसेंदि वस गंभीर होत चालली होती.
अनेक वर्षां च्या वैद्यकीय उपचारानंतरही त्यांची प्र कृ ती बि घडत चालल्याने डॉक्टरांनी प्र गत उपचारांचा वि चार के ला.
त्यांचे वय लक्षात घेता, ओपन-हार्ट शस्त्रक्रि या कि ं वा हृदय प्र त्यारोपण यांसारखे पारंपरि क उपचार अत्यंत
धोकादायक आणि अयोग्य होते. त्यामुळे डॉक्टरांनी मायक्लि प TEER प्र णालीचा वापर करून शस्त्रक्रि येशि वाय,
कॅ थेटर-आधारि त मायट्रल व्हॉल्व्ह रि पेअरचा पर्या य नि वडला, जो एक सुरक्षि त आणि प्र भावी उपाय आहे.
ही प्र क्रि या हरदास हार्ट के अरचे मुख्य इंटरव्हेंशनल कार्डि ओलॉजि स्ट डॉ. सुहास हरदास यांच्या नेतृत्वाखाली पार
पडली. पुण्यामध्ये मायक्लि पचा वापर करून झालेली ही पहि ली यशस्वी TEER प्र क्रि या ठरली आहे.
या के सबद्दल माहि ती देताना, ज्येष्ठ इंटरव्हेंशनल कार्डि ओलॉजि स्ट डॉ. सुहास हरदास म्हणाले, “तीव्र मायट्रल
रेगर्गि टेशन असलेल्या रुग्णांना वय, उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, अशक्तपणा कि ं वा मूत्रपि ंड, फु फ्फु स आणि
यकृ ताच्या सह-व्याधींमुळे शस्त्रक्रि येचा उच्च धोका असतो. यावर उपचार न के ल्यास MR चे परि णाम वि नाशकारी
असतात—५०% पेक्षा जास्त रुग्ण जगू शकत नाहीत आणि एका वर्षा तील मृत्यूदर ५७% पर्यंत असू शकतो. अशा
रुग्णांसाठी, ही शस्त्रक्रि येशि वायची मायक्लि प प्र क्रि या जीवनदायी पर्या य ठरते.”
मांडीतील एका लहानशा छि द्रातून के ली जाणारी ही कि मान आ्रकमक (minimally invasive) TEER प्र क्रि या सुमारे
एक तास चालली. रुग्ण लवकर बरा झाला आणि काही दि वसांतच त्याला घरी सोडण्यात आले. श्री. बापू इंगळे यांनी
तेव्हापासून आपली दै नंदि न कामे पुन्हा सुरू के ली आहेत आणि त्यांच्या श्वासोच्छवासात व ऊर्जा पातळीत लक्षणीय
सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगि तले आहे.
सुमारे १.५ दशलक्ष भारतीय तीव्र मायट्रल रेगर्गि टेशनने ग्र स्त आहेत, त्यापैकी जवळपास १.२ दशलक्ष प्र करणे
हृदयवि काराच्या झटक्याशी कि ं वा हार्ट फे ल्युअरशी संबंधि त आहेत. एकट्या महाराष्ट्रात, १३ कोटी लोकसंख्येमागे
हजारो वृद्ध रुग्ण अशाच प्र कारच्या समस्यांना तंोड देत आहेत. त्यापैकी अनेक रुग्णांना औषधोपचाराने आराम मि ळत
नाही आणि ते शस्त्रक्रि या कि ं वा प्र त्यारोपणासाठी पात्र नसतात.
अशा अनेक रुग्णांसाठी, जे ओपन-हार्ट शस्त्रक्रि येसाठी अपात्र आहेत कि ं वा औषधोपचारांना प्र ति साद देत नाहीत,
त्यांच्यासाठी मायक्लि प TEER प्र णाली आशेचा एक नवीन कि रण आहे. मेरि ल लाइफ सायन्सेसद्वारे वि कसि त
के लेली, मायक्लि प TEER प्र णाली मायट्रल व्हॉल्व्हच्या झडपांना अचूकपणे बंद करण्यास सक्षम करते, ज्यामुळेरक्ताचा फु फ्फु सात होणारा उलटा प्र वाह प्र भावीपणे थांबवला जातो. संपूर्ण प्र क्रि येला साधारणतः एक तास लागतो
आणि बहुतेक रुग्ण ३ ते ५ दि वसांत घरी परतू शकतात.
अलीकडेपर्यंत, हा उपचार के वळ महागड्या आयात के लेल्या उपकरणांद्वारे उपलब्ध होता. ‘मेक इन इंडि या’
उप्रकमांतर्गत मायक्लि पची ओळख ही भारतातील सुलभ हृदयसेवांच्या दि शेने एक मोठी झेप आहे. या के सच्या
यशामुळे हे दि सून येते की ‘मेक इन इंडि या’ उप्रकम, सरकारी पाठि ं ब्यासह, भारतीय रुग्णांसाठी जागति क दर्जा चे
आणि कि फायतशीर उपचार पर्या य कसे सक्षम करत आहे.