राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांच्यासोबत आज शनिवार सकाळी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाचे प्रदेश समन्वयक विठ्ठल राजे पवार यांनी शनिवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी भ्रमणध्वनीवरून केलेली चर्चा आपल्या सर्वांच्या माहितीसाठी पाठवत आहे..
शेतकरी कर्जमुक्ती संदर्भात सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा उसाच्या प्रति टन 15 रुपये कपातीची सक्ती रद्द करा आणि इतर मागण्या ऑडिओ क्लिप मध्ये दिलेले आहेत..
सहानुभूती नको, आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात आणि शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनातील लक्ष ड्रायव्हर्ड केले जाते या संदर्भात चर्चा झालेली आहे.
सर्वांच्या माहितीसाठी हा ऑडिओ क्लिप प्रकाशित करत आहे, अमोल पिसाळ युवक अध्यक्ष पुणे व सातारा विभाग शरदजोशी विचारमंच शेतकरी कामगार एम एस फाउंडेशन महाराष्ट्र राज्य.राज्याचे सहकार मंत्री माननीय बाबासाहेब पाटील यांच्यासोबत आज शनिवार सकाळी शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनाचे प्रदेश समन्वयक विठ्ठल राजे पवार यांनी शनिवार दिनांक ११ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी भ्रमणध्वनीवरून केलेली चर्चा आपल्या सर्वांच्या माहितीसाठी पाठवत आहे..
शेतकरी कर्जमुक्ती संदर्भात सरकारने तात्काळ निर्णय घ्यावा उसाच्या प्रति टन 15 रुपये कपातीची सक्ती रद्द करा आणि इतर मागण्या ऑडिओ क्लिप मध्ये दिलेले आहेत..
सहानुभूती नको, आणि शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करण्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक चुकीच्या बातम्या पसरवल्या जातात आणि शेतकरी कर्जमुक्ती आंदोलनातील लक्ष ड्रायव्हर्ड केले जाते या संदर्भात चर्चा झालेली आहे.
सर्वांच्या माहितीसाठी हा ऑडिओ क्लिप प्रकाशित करत आहे, अमोल पिसाळ युवक अध्यक्ष पुणे व सातारा विभाग शरदजोशी विचारमंच शेतकरी कामगार एम एस फाउंडेशन महाराष्ट्र