पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन…

तारां कित Avatar

पिंपरी, दि. १५ ऑक्टोबर २०२५ – थोर शास्त्रज्ञ,माजी राष्ट्रपती,भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे त्यांना अभिवादन करण्यात आले.

 

 

 

महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांनी पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीतील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

 

 

 

या वेळी उप आयुक्त भदाणे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, लेखाधिकारी सुरेंद्र देशमुखे, सुरक्षा अधिकारी प्रमोद निकम,उपलेखापाल संतोष कुदळे, अभिजीत डोळस, सामाजिक कार्यकर्ते अजीझ शेख, अझहर खान,रफीक कुरेशी,तबस्सुम सय्यद, विद्यासागर गायकवाड, सलीम सय्यद,युसुफ कुरेशी, वायिद कुरेशी,सचिन महाजन तसेच महानगरपालिका कर्मचारी उपस्थित होते.

 

 

Tagged in :

तारां कित Avatar