सिनेपोलिसचे नवीन मल्टीप्लेक्स राजकोटमध्ये सुरू

तारां कित Avatar

पुणे,२७ डिसेंबर 2023 : भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय सिनेमा एक्झिबिटर असलेल्या सिनेपोलिस तर्फे गुजरात, राजकोट येथील सिनेपोलिस वंदना हेरिटेज येथे नव्या मल्टीप्लेक्सचे उद्घाटन करण्यात आले. हा महत्वाचा टप्पा शहरातील पहिली आंतरराष्ट्रीय सिनेमा शृंखला असून यामुळे प्रेक्षकांना जागतिक दर्जाच्या मनोरंजनाचा अनुभव मिळणार आहे. याबरोबरच प्रिमियम मल्टिप्लेक्स उद्योगातील ग्राहक आणि सहयोगी यांच्यामध्ये ब्रँडचे स्थान आणखी मजबूत होईल. सिनेपोलिस वंदना हेरिटेज एक अद्वितीय सिनेमॅटिक प्रवास देण्यासाठी विशिष्ट डिझाइन करण्यात आले आहे. यामध्ये स्टेडियम-शैलीतील आसन व्यवस्था, रियल ३डी इमर्शन, अत्याधुनिक डॉल्बी ७.१ साउंड सिस्टीम, प्रत्येक मजल्यावर दोन स्क्रीन्ससह चार स्क्रीनच्या लेआउट लावण्यात आल्या आहेत.

Tagged in :

तारां कित Avatar