पुणे,२७ डिसेंबर २०२३ : क्लियर प्रीमियम वॉटर ने प्रख्यात असलेल्या केल्झाई वोल्केनिक वॉटर मधील बहुसंख्य हिस्सा खरेदी केल्याची घोषणा केली आहे. कंपनी आपल्या उत्पादन संचाचा विस्तार करण्यासाठी आणि बाटलीबंद पाण्याच्या उद्योगात अभिनवतेची कास धरणाऱ्या क्लीअर प्रीमियम वॉटरसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा आहे. केल्झाई वोल्केनिक वॉटर 200एमएल,500 एमएल आणि एक लीटर बायोडिग्रेडेबल पीईटी तसेच 300 एमएल,500 एमएल आणि 750 एमएल काचेच्या बाटल्यांमध्ये (स्टील आणि स्पार्कलिंग) उपलब्ध आहे.
केल्झाई वोल्केनिक वॉटरमध्ये क्लियर प्रीमियम वॉटर घेणार बहुसंख्य हिस्सा
Share with
Tagged in :