**
पुणे, दि. २९ : जिल्हास्तरावरील लोकशाही दिनाचे सोमवार १ जानेवारी २०२४ रोजी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील ५ व्या मजल्यावरील बैठक सभागृहात आयोजन करण्यात आले असल्याची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी दिली आहे.
****