आज 24 June. माले येथील सेनापती बापट विद्यलय शाळेस 43 वर्ष पुर्ण झाली. हे प्रत्यक्ष पाहण्यात खूप आनंद होत आहे. गेल्या 43 वर्षात हजारो विद्यार्थी S.S.C. पास होऊन विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. मुलींना संधी मिळाली. हा खरा स्वप्नं पूर्ती चा आनंद आहे. या साठी सेनापती बापट परिवार. चाहते. टाटा पॉवर कंपनी चे मोठे योगदान आह़े. माले गावाचे आर्थिक योगदान मोठे आहे.
माले -मुळशी येथील सेनापती बापट विद्यालयासह ४३ वर्षे पूर्ण
RELATED ARTICLES


