Thursday, October 1, 2026
Google search engine
HomeUncategorizedपक्क्या अनुज्ञप्तीसाठी मासिक दौऱ्याचे आयोजन*

पक्क्या अनुज्ञप्तीसाठी मासिक दौऱ्याचे आयोजन*

 

 

पुणे, दि. २६ : पक्की अनुज्ञप्ती मिळण्याच्यादृष्टीने पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे जुलै ते डिसेंबर २०२४ मध्ये वेल्हा, उरळीकांचन, हडपसर, शिक्रापूर, पिरंगुट, शिरुर, जेजुरी, सासवड व भोर येथे मासिक दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

वेल्हा येथे ३ जुलै, २ ऑगस्ट, ४ सप्टेंबर, ४ ऑक्टोबर, ४ नोव्हेंबर आणि ३ डिसेंबर, उरळीकांचन येथे ५, १६ व २९ जुलै, ६, १४ व २६ ऑगस्ट, ५, १२ व २५ सप्टेंबर, ८, १४ व २८ ऑक्टोबर, ५, १२ व २५ नोंव्हेंबर आणि ४, १७ व २६ डिसेंबर, हडपसर येथे १० जुलै, ८ ऑगस्ट, ११ सप्टेंबर, १० ऑक्टोबर, ११ नोव्हेंबर आणि १२ डिसेंबर, शिक्रापूर येथे ९ व २३ जुलै, १२ व २१ ऑगस्ट, १० व २६ सप्टेंबर, १५ व २४ ऑक्टोबर, २० व २८ नोव्हेंबर आणि ५ व २४ डिसेंबर, पिरंगुट येथे १८ जुलै, २२ ऑगस्ट, १८ सप्टेंबर, २२ ऑक्टोबर, १९ नोव्हेंबर आणि १८ डिसेंबर या कालावधीत दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

 

शिरूर येथे ४, १५ व २४ जुलै, ७, १३ व २७ ऑगस्ट, ६, १९ व २४ सप्टेंबर, ९, १७ व २९ ऑक्टोबर, ६, १३ व २७ नोव्हेंबर आणि १०, १९ व ३० डिसेंबर, जेजुरी येथे २६ जुलै, २३ ऑगस्ट, २७ सप्टेंबर, २५ ऑक्टोबर, २२ नोव्हेंबर आणि २७ डिसेंबर, सासवड येथे १२ व १९ जुलै, ९ व १६ ऑगस्ट, १३ व २० सप्टेंबर, ११ व १८ ऑक्टोबर, ८ व १४ नोव्हेंबर आणि १३ व २० डिसेंबर तर भोर येथे ८ व २२ जुलै, ५ व २० ऑगस्ट, ९ व २३ सप्टेंबर, ७ व २१ ऑक्टोबर, ७ व १८ नोव्हेंबर आणि ९ व २३ डिसेंबर या कालावधीत दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे. दैऱ्याच्या दिवशी जर शासकीय सुट्टी जाहिर झाली तर त्या दिवसाचा दौरा आधीच्या किंवा कामाच्या पुढच्या दिवशी घेण्यात येईल, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी कळविले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments