पुणे,27 जून 2024 : भारतातील पसंतीचे नेबरहूड कॅफे असलेल्या सोशल मध्ये ऑल न्यू लोकल हिरोज मेन्यू सादर करण्यात आला आहे.हा मेन्यू एफसी रोड,कोरेगाव पार्क,मिल्स,विमाननगर येथील चारही सोशल आऊटलेटसमध्ये उपलब्ध आहे.यामध्ये ठेचा चिकन टिक्का,गोडा मसाला बोटी,मालवणी सुक्का चिकन/मटण/प्रॉन्स,पुणेरी पलटन,बाकरवडी चॅट,शिकारी थाळी,संग्रहक थाळी,केशर श्रीखंड आणि पिस्ताचियो तार्ट यासह ॲपेटायझर्स,मेन कोर्स आणि डेझर्टस् प्रकारात खाद्यपदार्थ उपलब्ध आहेत.


