Wednesday, September 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedजिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीबाबत आवाहन

जिल्हा माहिती कार्यालयातील रद्दी विक्रीबाबत आवाहन

 

पुणे दि.12 : जिल्हा माहिती कार्यालयातील मराठी, हिंदी व इंग्रजी दैनिके,साप्ताहिके व इतर किरकोळ जमा झालेली रद्दी विक्री करावयाची आहे. त्यासाठी स्थानिक विक्रेत्यांकडून दरपत्रके मागविण्यात येत आहेत. इच्छुक खरेदीदारांनी शॉप अॅक्ट परवान्यासहित आपली दरपत्रके दि. 19 जुलै, 2023 पर्यंत कार्यालयीन वेळेत बंद लिफाफ्यात जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा माहिती कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, तळमजला, ससून रुग्णालयासमोर, पुणे-411001 येथे सुट्टीचे दिवस सोडून प्रत्यक्षपणे सादर करावीत. लिफाफ्यावर ‘रद्दीसाठी दरपत्रके’ असा उल्लेख असावा. मुदतीनंतर आलेल्या दरपत्रकांचा स्वीकार केला जाणार नाही, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी, पुणे यांनी केले आहे. दरपत्रके स्वीकारण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार हे कार्यालय राखून ठेवीत आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments