Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedजागतिक आयव्हीएफ दिनानिमित्त केईएम हॉस्पिटल पुणे तर्फे मोफत सल्ला शिबिर

जागतिक आयव्हीएफ दिनानिमित्त केईएम हॉस्पिटल पुणे तर्फे मोफत सल्ला शिबिर

पुणे,22 जुलै 2024 : जागतिक आयव्हीएफ दिनानिमित्त केईएम हॉस्पिटल पुणे तर्फे गुरूवार,25 जुलै 2024 रोजी मोफत सल्ला शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सकाळी 10 ते दुपारी 3 दरम्यान आयोजित या शिबिरात तज्ञांकडून मोफत सल्ला,मोफत अल्ट्रा साउंड चाचणी,मोफत वीर्य विश्लेषण (सिमेन ॲनालिसिस) आणि आयव्हीएफ सायकलमध्ये सवलत यांचा समावेश आहे. ही माहिती केईएम हॉस्पिटलच्या आयव्हीएफ विभागाच्या प्रमुख डॉ.मुग्धा पारसनीस यांनी दिली.अधिक माहितीकरिता ०२० ६६०३७३८५, ०२० २६२१ ७३८५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments