लंडन, यूके, 31 जुलै 2024 – नथिंगने आज फोन (2a) प्लसचे अनावरण केले, जो त्याचा फारच प्रतिक्षेत असणारा फोन आहे. फोन (2a) प्लस नथिंगच्या सर्वात प्रसिद्ध मुख्य ब्रँड स्मार्टफोनच्या तुलनेत पुढील तीन क्षेत्रात उत्तम ठरला आहे: कार्यक्षमता, कॅमेरा आणि डिझाइन. मीडियाटेक 7350 Pro 5G वर्ल्ड एक्सक्ल्युझीव प्रोसेसरने प्रस्तुत हा फोन यूजरला फार स्मूथ आणि जलद अनुभव देतो. याव्यतिरीक्त, नवीन 50MP फ्रंट कॅमेरा सेंसर सर्वोत्तम दर्जाचे सेल्फी काढण्यासाठी यात टाकलेले आहे, आणि उत्तम फिचर्स देण्यासाठी नवीन मेटॅलिक कलरवे सुद्धा विकसित केले गेले.
नथिंग फोन (2a) प्लस चे अनावरण
RELATED ARTICLES


