Friday, September 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedबाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,कात्रज भाग,पुणे *७८ वा स्वातंत्र्य...

बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,कात्रज भाग,पुणे *७८ वा स्वातंत्र्य दिन*

 

 

 

१५ ऑगस्ट २०२४

बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,कात्रज भाग यांच्या वतीने बाळासाहेब देवरस पॉलिक्लिनिक,कोंढवा येथे ७८ व्या स्वातंत्र दिन कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला गेला.या निमित्ताने मुख्य कार्यक्रम भारत माता पूजन व ध्वजारोहन करण्यात आले. ध्वजारोहण हेमंत सेलमोकर (डायरेक्टर, इन्फोसिस) व उद्योजक मगराज राठी,कात्रज यांच्या हस्ते करण्यात आले.

 

या कार्यक्रमास *राष्ट्रीय स्वयंसेवक संघ* कात्रज भाग मा.संघचालक शिवाजीराव मालेगावकार,प्रांत कार्यवाह डॉ.प्रवीणजी दबडगाव, संस्थेचे सचिव बद्रिनाथजी मूर्ती आणी पॉलिक्लिनिक येथील डॉ नितीन झोडगे,हर्षद झारे,डॉ.तेजस्विनी कुलकर्णी व कात्रज भाग कार्यवाह कुंदन चौधरी उपस्थित होते.ध्वजारोहन व भारत माता पूजन त्यानंतर राष्ट्रगीत झाले.या प्रसंगी मान्यवरांनी आपले विचार मांडले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments