रत्नाकर (संचालक -मध्यवर्ती नैदानिक प्रयोगशाळा), डॉ. संजय खलाडकर (विभागप्रमुख, रेडिओलॉजी) आणि डॉ.शहजाद बेग मिर्झा (सहयोगी प्राध्यापक, मायक्रोबायालॉजी विभाग) उपस्थित होते.
पिंपरी येथील डॉ. डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालयाची बोस्टन विद्यापीठ आणि जॉन हॉपकिन्स विद्यापीठाशी भागीदारी ~ क्षयरोगानंतरच्या फुफ्फुसाच्या आजारावर करणार संयुक्तपणे संशोधन ~
RELATED ARTICLES


