Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडाप्रेमींचा सत्कार

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त क्रीडाप्रेमींचा सत्कार

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत महाराष्ट्राची मान उंचविणाऱ्या ऑलिम्पिक वीरांचा तसेच जागतिक स्पर्धेतील पदकविजेत्या खेळाडूंचा सोमेश्वर फाऊंडेशन आणि क्रीडा जागृती यांच्या वतीने‌ बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात शानदार सोहळ्यात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील व उद्योगपती पुनित बालन यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

सत्कार करण्यात आला. मराठी क्रीडा पत्रकारितेमध्ये अनेक वर्षे कार्यरत असलेले विनायक दळवी, सुहास जोशी, शरद कद्रेकर, संदीप चव्हाण, मिलिंद ढमढेरे, शिवाजी गोरे, कीर्ती पाटील, संजय दुधाने यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments