Thursday, September 24, 2026
Google search engine
HomeUncategorizedमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे डिजिटल भूमीपूजन संपन्न..

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे डिजिटल भूमीपूजन संपन्न..

मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामांचे डिजिटल भूमीपूजन संपन्न…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते….

•चिंतामणराव देशमुख एज्युकेशन सेंटर व प्रशासकीय इमारत,

•स्व. सुधाकर वामन चव्हाण बहुउद्देशीय इमारत, शिवाई नगर, विस्थापितांचे पुनर्वसन समतानगर, डिजिटल लोकार्पण संपन्न..

यावेळी खासदार नरेश म्हस्के, आमदार प्रताप सरनाईक, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, मा.आमदार रविंद्र फाटक, स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments