Monday, September 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedमहाराष्ट्र सहकार विकास महामंडळ कार्यालयाचे गुरूवारी उद्घाटन*

महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ कार्यालयाचे गुरूवारी उद्घाटन*

 

 

पुणे, दि.२५: केंद्रीय सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते २६ सप्टेंबर २०२४ रोजी सकाळी १०.३० वा. साखर संकुल, शिवाजी नगर येथे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

 

यावेळी उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील, सहकार विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. राजगोपाल देवरा उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकारे यांनी दिली आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments