चला फॉर्म भरायला!
“कमळ” फुलवायला !!
माझे मायबाप कोथरुडकर यांच्या आशीर्वादामुळे आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचा उमेदवार म्हणून कोथरूड विधानसभा मतदारसंघातून मला उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
२४ ऑक्टोबर २०२४ रोजी
कोथरुडकरांच्या साथीने
उमेदवारी अर्ज भरण्यासाठी जात आहे.
तुमच्या विश्वासाचा, प्रेमाचा आणि
आशीर्वादाचा वर्षाव करायला अवश्य या,
ही नम्र विनंती!
दिनांक: गुरुवार, २४ ऑक्टोबर २०२४
वेळ: सकाळी १० वाजता
ठिकाण : छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कोथरूड.
आपले आशीर्वाद देण्यासाठी बहुसंख्येने सहभागी व्हा… !
आपला
आमदार चंद्रकांतदादा पाटील
#Bjp4Kothrud
#Kothrudkar
#Kothrud
#KothrudMajhMiKothrudcha
#chandrakantdadapatil
#vidhansabhaelection


