जागतिक पातळीवर भू-राजकीय परिस्थितीमुळे किंमतींमध्ये जरी चढ-उतार होत असले तरी भारतात सोने खरेदीचा कल प्रबळ आहे. सोन्याला एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून बघितले जात असून जरी खरेदीचे प्रमाण गेल्या वर्षीप्रमाणेच अपेक्षित असले तरी धनत्रयोदशीला सोन्याच्या मूल्याचा विचार करता 15 ते 20 टक्के वाढ अपेक्षित आहे. किंमतींमध्ये चढ-उतार होत असताना विक्रीमध्ये तात्पुरती घट झाली असली तरी रिटेलच्या माध्यमातून नवीन बाजारपेठ आणि ग्राहक वर्गापर्यंत पोहचून ही दरी भरून काढता येईल.
सोने खरेदीचा कल प्रबळ :- डॉ.सौरभ गाडगीळ
RELATED ARTICLES


