Sunday, September 20, 2026
Google search engine
HomeUncategorizedअमिटी इनोव्हेशन इनक्युबेटरला एएबीआयचा पुरस्कार

अमिटी इनोव्हेशन इनक्युबेटरला एएबीआयचा पुरस्कार

पुणे,11 नोव्हेंबर 2024 : अमिटी इनोव्हेशन इनक्युबेटरला एशियन असोसिएशन ऑफ बिझनेस इनक्युबेशन (एएबीआय) चा इनक्युबेटर ऑफ द ईयर ॲवॉर्ड 2024 ने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार नुकत्याच झालेल्या आयएसबीए कॉन 2024 या इंडियन एसटीईपी आणि बिझनेस इनक्युबेटर्स असोसिएशन (आयएसबीए) च्या 16व्या वार्षिक परिषदेमध्ये देण्यात आला. या पुरस्कारासाठी चीन,साऊथ कोरिया,जपान,फिलिपिन्स,ऑस्ट्रेलिया,हाँगकाँगसह 19 सदस्य देशांमधून नामांकने आली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments