11 डिसेंबर २०२३: टाटा मोटर्स या भारतातील सर्वात मोठ्या व्यावसायिक वाहन उत्पादक कंपनीने घोषणा केली आहे की, कंपनी १ जानेवारी २०२४ पासून आपल्या व्यावसायिक वाहनांच्या किमतीमध्ये जवळपास ३ टक्क्यांची वाढ करणार आहे. किमतीतील वाढ मागील इनपुट खर्चाच्या राहिलेल्या प्रभावाची भरपाई करण्यासाठी आहे आणि व्यावसायिक वाहनांच्या संपूर्ण श्रेणीवर लागू होईल.
टाटा मोटर्सकडून जानेवारी २०२४ पासून व्यावसायिक वाहनांच्या किमतीमध्ये वाढ करण्याची घोषणा
Share with
Tagged in :