पुण्यात कोथरूड मधील काकडे फार्म येथे होणाऱ्या दिलजीत दोसांझ च्या music concert ला माझा स्थानिक आमदार म्हणून तसेच पण एक नागरिक म्हणून विरोध आहे.
फक्त दारू विक्रीसाठी विरोध नाही तर या कार्यक्रमा मुळे होणाऱ्या ट्रॅफिक जाम आणि कर्कश्य आवाजाला सुद्धा माझा विरोध आहे.
हा कार्यक्रम रद्द करा अशा सुचना मी पोलीस आयुक्त, उत्पादन शुल्क विभाग, आणि जिल्हाधिकारी यांना दिल्या आहेत.
“असे कार्यक्रम समाजाला लागलेली किड आहे, त्यामुळे कोथरूड मध्ये हा कार्यक्रम. झाला तर भारतीय जनता पक्षाच्या वतीने मोठा मोर्चा काढण्यात येईल आणि या मोर्चाचे नेतृत्व मी स्वतः करेल”
– चंद्रकांत (दादा) सरस्वती बच्चू पाटील
(आमदार कोथरूड विधान सभा)


