Thursday, September 17, 2026
Google search engine
HomeUncategorizedसिनेपोलिस इंडिया तर्फे कोचीमधील पहिले आयमॅक्स सुरू

सिनेपोलिस इंडिया तर्फे कोचीमधील पहिले आयमॅक्स सुरू

पुणे,20 डिसेंबर 2024 : भारतातील पहिल्या आंतरराष्ट्रीय सिनेमा एक्झिबिटर असलेल्या सिनेपोलिस इंडिया ने कोची मधील सेंटर स्क्वेअर मॉल येथे पहिले आयमॅक्स सुरू केले आहे. चित्रपट रसिकांना खऱ्या अर्थाने जागतिक दर्जाचा सिनेमॅटिक अनुभव देण्याच्या सिनेपोलिसचीs वचनबद्धता हे दर्शविते. भारतातील सिनेपोलिससाठी हे पाचवे आयमॅक्स असून ज्यामध्ये याआधी विवियाना मॉल (ठाणे), वेस्टेंड मॉल (पुणे), नेक्सस शांतिनिकेतन (बंगळुरु) आणि नेक्सस सीवूड्स (नवी मुंबई) यांचा समावेश आहे. येथील लेझर प्रोजेक्शन प्रणाली,अत्याधुनिक आयमॅक्ससह सुसज्ज, नवीन स्क्रीन अद्वितीय प्रतिमा आणि दृश्य गुणवत्तासह ४ के प्रोजेक्शन प्रदान करते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments