पुणे,20 डिसेंबर 2024 : बीआयसी सेलो तर्फे नववर्षानिमित्त भेट देण्यासाठी विविध पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये लहान मुलांपासून ते कॉर्पोरेट गिफ्टींग करिता सर्वांना भेट देण्यासाठी पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये कॉर्पोरेट गिफ्टींगसाठी बीआय सेलो मेटल पेन रेंज, सेलो सिग्नेचर कलेक्शन, सेलो सिग्नेचर कॉर्पोरेट गिफ्ट सेट तसेच लहान मुलांसाठी सेलो कलरअप स्पेस ॲडव्हेंचर कीट,युनिकॉर्न सँडविच पॅक असे अनेक पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत.
बीआयसी सेलो तर्फे नववर्षानिमित्त भेट देण्यासाठी पर्याय
RELATED ARTICLES


