पुणे,22 जानेवारी 2024 : हॉवर्ड डेलाफिल्ड इंटरनॅशनल (एचडीआय) तर्फे नुकतेच द क्लॅरिज,नवी दिल्ली येथे गेम चेंजर्स 2024 चे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये गो निशा गो या युएसएआयडी निधी प्राप्त व पुरस्कारप्राप्त गेमचा 15 ते 19 वर्षीय मुलींच्या ज्ञान व वर्तणूकीवर होणार्या लक्षणीय प्रभाव दर्शविण्यात आला.


