🚩🚩🚩
*श्री स्वामी स्वरूपानंद महाराज पावस (रत्नागिरी)रचित श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठ पठणाचा समाप्ती सोहळा झाला*
*दिनांक २१ ते २७ डिसेंबर असे ७ दिवस श्री स्वामी समर्थ महाराज आणि श्री महावतार बाबाजी मठात सुरू असलेले श्री स्वामी स्वरूपानंद पावस (रत्नागिरी) रचित श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठ पठण व निरुपणाची समाप्ती झाली*
*शुक्रवार दि २७ डिसेंबर रोजी या उत्सवात भाविकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला*
*निरूपणकार प्राचार्य श्री राजकुमार तिवाटणे ( बारामती ) यांनी रोज ज्ञानेश्वरी नित्यपाठ उपस्थित साधकांच्या बरोबर म्हणून त्यांचे निरूपण अतिशय सोप्या भाषेत ७ दिवस त्यांनी केले*
*शनिवार दिनांक २१ डिसेंबर पासून सुरू असलेल्या या सहस्त्र आवर्तन सेवेत रोज सरासरी १५० जणांनी नियमित लाभ घेतला*
*रात्री ८.१५ वाजता श्रीमत् स्वामी स्वरूपानंद महाराज यांचा जन्म उत्सवही यावेळी झाला*
*यावेळी अनेक मान्यवर तसेच जेष्ठ साधकांचा सन्मान करण्यात आला*
नांदेड सिटी येथे श्री ज्ञानेश्वरी नित्यपाठ सोहळा संपन्न
RELATED ARTICLES


