Sunday, September 13, 2026
Google search engine
HomeUncategorizedचष्म्यापासून मुक्तता मिळविण्यासाठी कमीत कमी छेद असलेल्या तंत्रांच्या वापरामुळे प्रक्रिया अधिक अचूक...

चष्म्यापासून मुक्तता मिळविण्यासाठी कमीत कमी छेद असलेल्या तंत्रांच्या वापरामुळे प्रक्रिया अधिक अचूक व सुरक्षित

प्राध्यापक व नेत्ररोग तज्ञ प्रा.डॉ.रंजना पांडे म्हणाल्या की,मला या तंत्रज्ञानामध्ये विश्वास असल्याने माझ्या स्वत:वर डॉ.जीवन लाडी यांच्या लाडी मेथडने मोतीबिंदू शस्त्रक्रिया झाली आहे. मला चष्म्यातून मुक्तता मिळाली असून मी माझे दैनंदिन कामकाज चष्म्याशिवाय सुरू ठेवले आहे. अल्ट्रासाऊंडवर आधारित ही पध्दती किफायतशीर असून फक्त भारतासारख्या विकसनशील देशांनाच नव्हे तर जगभरातील सर्व घटकांना याची मदत होऊ शकेल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments