Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedविभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रध्वजास मानवंदना

विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रध्वजास मानवंदना

पुणे, दि. 26 : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त विभागीय आयुक्त कार्यालयात अतिरिक्त विभागीय आयुक्त अण्णासाहेब चव्हाण यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.

 

यावेळी उपायुक्त रामचंद्र शिंदे, वर्षा लड्डा-उंटवाल तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments