दि. 26 जानेवारी 2024-
प्रतिवर्षी प्रमाणे भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे आणि रा. स्व. संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यालय *”मोतीबाग”* येथे प्रजासत्ताक दिनाच्या अमृत महोत्सवनिमित्त लोटस कन्स्ट्रक्शन चे *”श्री. आदित्य महाराज सिंह”* यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या प्रसंगी रा. स्व. संघ कसबा भाग संघचालक ॲड. प्रशांत यादव, भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी कार्यवाह प्रसाद खेडकर उपस्थित होते.
प्रशांतजी यादव यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या.


