*
*ठाणे,दि.22(जिमाका) :-* वन मंत्री श्री.गणेश नाईक हे सोमवार, दि. 24 फेब्रुवारी, 2025 रोजी सकाळी 11.00 वा. रघुवंशी हॉल, 8, खारकर आळी रोड, जांभळी नाका, ठाणे (पश्चिम) येथे ठाणे जिल्हयातील नागरिकांच्या विविध समस्या समजून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी “जनता दरबार” घेणार आहेत. यावेळी विविध शासकीय विभागांचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत.
00000