Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedलेखा जोखा महाराष्ट्राचा उद्या कार्यक्रम

लेखा जोखा महाराष्ट्राचा उद्या कार्यक्रम

 

 

*लेखा जोखा महाराष्ट्राचा*

प्रसिद्ध राजकीय विश्लेषक

*भाऊ तोरसेकर*.

*सुशील कुलकर्णी*.

*प्रभाकर सूर्यवंशी*.

यांचा *लेखा जोखा महाराष्ट्राचा* हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.सदर कार्यक्रमांस

प्रमुख उपस्थिती – *ना. चंद्रकांतदादा पाटील*.यांची असून कोथरूड मधील

आशीष गार्डन, (डी. पी. रोड.) येथे उद्या सोमवार दि. २९ रोजी सायंकाळी ६ वाजता आशिष गार्डन डी.पी. रोड कोथरूड येथे

हा आगळा वेगळा कार्यक्रम होणार असल्याचे संयोजक संदीप खर्डेकर आणि विश्वजीत देशपांडे यांनी सांगितले. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असून ज्वलंत राष्ट्रीय विचार ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments