पुणे,1 फेब्रुवारी 2024 : द लीला पॅलेसेस हॉटेल्स अॅन्ड रिसॉर्ट तर्फे2024 च्या डेस्क कॅलेंडरचे अनावरण करण्यात आले आहे. दिव्यांग कलाकारांची आंतरराष्ट्रीय नोंदणीकृत सोसायटी असलेल्या माऊथ अँड फूट पेंटींग आर्टिस्ट असोसिएशन (एमएफपीए) यांच्याशी भागीदारी करून याचे डिझाईन करण्यात आले आहे.
द लीला पॅलेसेस हॉटेल्स अॅन्ड रिसॉर्ट तर्फे 2024 च्या डेस्क कॅलेंडरचे अनावरण
RELATED ARTICLES


