, दि. 17 : दिशा कृषी उन्नतीची @2019 चा शुभारंभ व कार्यशाळा गणेश कलाक्रिडा मंच स्वारगेट,पुणे येथील सांस्कृतिक सभागृहामध्ये उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 21 एप्रिल 2025 रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेसाठी लोकप्रतिनिधी, शेतकरी, कृषी उद्योजक, कृषी माल निर्यातदार, जिल्ह्यातील कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी, संजय काचोळे यांनी प्रसिध्दीपत्रकान्वये कळविले आहे.
00000


