व्यवसाय सुलभतेची आवश्यकता यावर त्यांनी भर दिला. विकसित भारतसाठी क्रेडाई नॅशनलच्या ५-कलमी अजेंड्यावरही त्यांनी प्रकाश टाकला, ज्यामध्ये हे समाविष्ट आहे:
· कौशल्य विकास : भविष्याची workforce तयार करणे
· डेटा आधारित निर्णय : विश्लेषणाद्वारे पुढील दिशा ठरवणे
· वनीकरण : शाश्वत भारतासाठी रिअल इस्टेटची जबाबदारी
· परवडणाऱ्या घरांची नवी व्याख्या व धोरण सवलती
· व्यवसाय सुलभीकरण व खर्च कमी करणे


