Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedमाजी सैनिकांच्या मागण्या-अडीअडचणी सोडविण्यासाठी 13 मे रोजी जिल्हाधिकारी यांचा सैनिक दरबार

माजी सैनिकांच्या मागण्या-अडीअडचणी सोडविण्यासाठी 13 मे रोजी जिल्हाधिकारी यांचा सैनिक दरबार

पुणे‍, दि. 7 : जिल्हयातील सेवारत व सेवानिवृत्त सैनिक अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, विधवा, वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी व सेवारत सैनिकांसाठी 13 मे 2025 रोजी जिल्हाधिकारी, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली सैनिक दरवार आयोजित करण्यात येणार आहे. तरी जिल्हयातील सेवारत व सेवानिवृत्त सैनिक अधिकारी, माजी सैनिक, माजी सैनिक पत्नी, विधवा, वीरमाता,वीरपिता, वीरपत्नी यांनी आपले अर्ज सैन्य नंवर, पद, नाव, पत्ता, मोबाईल नंबर व स्पष्ट विषयांसह तीन प्रतीमध्ये घेऊन अर्जदार यांनी आपले अर्ज 09 मे 2025 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, पुणे येथे जमा करावेत व स्वतः 13 मे 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे उपस्थित राहावे असे आवाहन लेफ्टनंट कर्नल हंगे स. दै. (नि.), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, पुणे यांनी केले आहे.

****

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments