Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedटीजीएच ऑंकोलाईफ कॅन्सर सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

टीजीएच ऑंकोलाईफ कॅन्सर सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

टीजीएच ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी रुग्णालयातील कर्मचारी आणि रुग्ण मोठ्या संख्येने उपस्थित होते. योग हा केवळ एक सराव नाही, तर तो एक जीवनशैलीचा भाग असून नियमित योग्याभ्यासाचा सल्ला यावेळी देण्यात आला. यावेळी रुग्णालयाच्या डॉ. ज्योती मेहता, डॉ. संतोष साहू आणि डॉ. प्रिया अग्रवाल उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments