पुणे, २३ जून २०२५ : भारतातील पहिल्या सिनेमा एक्सिबिटर असलेल्या सिनेपोलिस तर्फे मॉर्निंग मॅटिनी हा नवीन वीक डे मॉर्निंग शो सुरु करण्यात आला आहे. फक्त ९९ रुपयात ग्राहकांना मोठ्या पडद्याचा आनंद घेता येणार असून ब्रँडच्या एव्हरी लो – प्राईस या धोरणाचा एक भाग आहे.
सिनेपोलिस तर्फे भारतभरात फक्त ९९ रुपयात मॉर्निंग मॅटिनी
RELATED ARTICLES


