Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedअवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी नोबल हॉस्पिटल तर्फे वॉकथॉनचे आयोजन

अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी नोबल हॉस्पिटल तर्फे वॉकथॉनचे आयोजन

पुणे,13 ऑगस्ट 2025 : अवयवदान दिनानिमित्त नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटर तर्फे वॉकथॉनचे आयोजन करण्यात आले होते.यात डॉक्टर्स,कर्मचारी,बरे झालेले रूग्ण आणि नागरिकांसह 500 हून अधिक लोकांनी सहभाग घेतला.या उपक्रमाचा फ्लॅग ऑफ नोबल हॉस्पिटल येथे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने व संचालक डॉ.दिविज माने यांच्या हस्ते करण्यात आला.या वॉकथॉनचा मार्ग नोबल हॉस्पिटल ते गाडीतळ आणि परत असा होता.

याविषयी बोलताना नोबल हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च सेंटरचे संचालक डॉ.दिविज माने म्हणाले की, या उपक्रमाचे उद्दिष्ट अवयवदानाबाबत जागरूकता निर्माण करणे हे होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments