Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुण्यात आरंघम डान्स थिएटर तर्फे पुण्यात विशेष नृत्य कार्यक्रम

पुण्यात आरंघम डान्स थिएटर तर्फे पुण्यात विशेष नृत्य कार्यक्रम

पुणे,22 ऑगस्ट 2025 : प्रख्यात हिंदुस्थानी शास्त्रीय व समकालीन नृत्यांगना व कोरिओग्राफर डॉ.अनिता रत्नम यांच्या यांच्या आरंघम डान्स थिएटर प्रॉडक्शन कंपनी तर्फे रविवारी,24 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6.45 वाजता एरंडवणे येथील शकुंतला जगन्नाथ शेट्टी सभागृहात विशेष नृत्य कार्यक्रम सादर होणार आहे.दक्षिण भारतातील कवी आंदल यांच्या कवितांवर आधारित 75 मिनिटांच्या या नृत्य सादरीकरणामध्ये 8 नृत्यांगना,4 संगीतकार,तंत्रज्ञान संचालक आणि व्यवस्थापकांचा समावेश आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments