पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या 43 व्या वर्धापन दिनानिमित्त अधिकारी व कर्मचारी यांच्या मैदानी क्रीडा स्पर्धा क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचे उद्घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर व उपायुक्त क्रीडा पंकज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच क्रीडा पर्यवेक्षक दीपक कन्हेरे यांनी सर्वांचे आभार मानले.
मैदानी स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे –
* 45 वर्षे आतील पुरुष –
100 मीटर धावणे –
१. सुरज काटे – अग्निशामक विभाग
२. ओंकार कदम – अग्निशामक विभाग
3. ओम राऊत – क्रीडा विभाग.
200 मीटर धावणे –
१. प्रथमेश भोसले – अग्निशामक विभाग.
2. मंगेश साळुंके – अग्निशामक विभाग.
3. दुधमल जाधव – वैद्यकीय विभाग.
लांब उडी –
१. महेश येवले – अग्निशामक विभाग.
2. संदीप बेलेकर – सामान्य प्रशासन विभाग.
3. मयूर पाटील – अग्निशामक विभाग.
गोळा फेक –
१. ओंकार कहाने – क्रीडा विभाग.
2. रमेश राठोड – सुरक्षा विभाग.
3. अमोल सोनवणे – समाज विकास विभाग.
45 वर्षा वरील पुरुष –
100 मीटर धावणे –
१. सुनील जाधव – कर संकलन विभाग.
2. नंदू ढगे – क्रीडा विभाग.
3. हरिभाऊ साबळे – क्रीडा विभाग.
200 मीटर धावणे-
१. राहुल शेंडगे – स्थापत्य विभाग.
2. मानसिंग गायकवाड – सुरक्षा विभाग.
3. नंदकुमार इंदलकर – कामगार कल्याण विभाग.
लांब उडी –
१. पंकज पाटील – उपायुक्त क्रीडा.
2. श्रीकांत झोरे – पी.सी.एम.सी मुख्य कार्यालय.
3. दीपक कन्हेरे – क्रीडा विभाग.
गोळा फेक –
१. सोपान खोसे – क्रीडा विभाग.
2. भानुदास दुधाळ – आय.टी.आय. मोरवाडी.
3. चंद्रकांत पाटील – वैद्यकीय थेरगाव.
महिला गट 45 वर्ष आतील –
100 मीटर धावणे* –
१. सायली चनगुंडी – आरोग्य विभाग.
2. स्नेहा जगताप – अग्निशामक विभाग.
3. श्रद्धा रसाळ – आरोग्य विभाग.
200 मीटर धावणे-
१. नंदिनी खाडे – शिक्षण विभाग.
2. नीलम जगताप – शिक्षण विभाग.
3. सुषमा तुरुकमारे – क्रीडा विभाग.
लांब उडी –
१. रूपाली उभे – वाय.सी.एम. हॉस्पिटल.
2. सुप्रिया सुरगुडे – क्रीडा विभाग.
3. मनीषा खेडकर – इ. प्रभाग.
गोळा फेक –
१. ममता शिंदे – सहाय्यक आयुक्त समाज विकास.
2. संगीता कराड – शिक्षण मंडळ.
3. अश्विनी घुगे – शिक्षण मंडळ.
45 वर्षावरील महिला गट –
100 मीटर धावणे –
1. सुरेखा कुंजीर – शिक्षण विभाग.
2. चारुशीला जाधव – शिक्षण विभाग.
3. विद्या किनेकर – वैद्यकीय विभाग.
लांब उडी-
1. माधुरी चव्हाण – माध्यमिक विभाग.
2. सुनिता पालवे – क्रीडा विभाग.
3. वैशा
ली साळी – क्रीडा विभाग.
गोळा फेक –
1. वंदना आहेर – शिक्षण विभाग.
2. सीमा सुकाळे – कर संकलन सांगवी.
3. मंगल जाधव – क्रीडा विभाग.