Saturday, August 29, 2026
Google search engine
HomeUncategorizedलोकशाही दिन ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजन

लोकशाही दिन ३ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजन

पुणे, दि. ३० ऑक्टोबर (जिमाका वृत्तसेवा) : महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा स्तरावर लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. त्याअनुषंगाने सोमवार, दिनांक ३ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथील ४ था मजला, मिटींग हॉल क्रमांक ३ येथे लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी पत्रकान्वये कळविले आहे.

 

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments