गुरुग्राम, ४ नोव्हेंबर २०२५: ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेड ने जागतिक स्तरावर नवीन ह्युंदाई व्हेन्यू आणि व्हेन्यू एन लाइन सादर करून एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठला आहे. यामुळे कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटला नवीन डिझाइन, प्रगत तंत्रज्ञान आणि उत्तम कामगिरीसह एक नवीन ओळख मिळेल. एक्सटिरियर मध्ये टॉलर व वाइडर डायमेंशन, क्वाड बीम एलईडी हेडलॅम्प,ट्विन हॉर्न एलईडी डीआरएल, होरायझन एलईडी पोझिशनिंग लॅम्प, रियर होरायझन एलईडी टेल लॅम्प, डार्क क्रोम रेडिएटर ग्रिल,ब्रिज टाईप रूफ रेल्स, सिग्नेचर सी-पिलर गार्निश, इन-ग्लास वेन्यू चिन्ह, तर इंटिरियर मध्ये डुअल कर्व्ड पॅनोरॅमिक डिस्प्ले,रिअर विंडो सनशेड, डुअल टोन लेदर सीट, टेराझो-टेक्स्चर क्रॅश पॅड फिनिश ,प्रीमियम लेदर आर्मरेस्ट, डी-कट स्टीअरिंग व्हील ,इलेक्ट्रिक ४-वे ड्रायव्हर सीट ,२-स्टेप रिक्लाइनिंग रीअर सीट्स , रियर एसी वेंट यांचा समावेश आहे. ह्युंदाई व्हेन्यू आणि ह्युंदाई व्हेन्यू एन लाइन ची किंमत ७,८९,९०० (एक्स-शोरूम) पासून पुढे आहे.


