प्राप्त झाली. तसेच पालकांना योग्य मार्गदर्शन, माहितीपूर्ण काऊन्सेलिंग आणि प्रभावित मुलांचे अधिक सहानुभूतीपूर्वक व कुशल हाताळणी करण्याची क्षमता विकसित झाली.
डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेज, हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरच्या बालरोग विभागात अत्याधुनिक जेनेटिक क्लिनिक उपलब्ध असून येथे सर्वसमावेशक आनुवंशिक तपासणी व काऊन्सेलिंग सेवा दिल्या जातात. प्रत्येक मंगळवारी सकाळी ९.०० ते सायंकाळी ४.०० या वेळेत तज्ञ डॉक्टर पालक व मुलांसाठी उपलब्ध असून गर्भधारणा पूर्वी व दरम्यान योग्य मार्गदर्शन, लवकर निदान, प्रतिबंध आणि आनुवंशिक आजारांचे व्यवस्थापन यासाठी मदत करतील
.


