Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन तर्फे कलेच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवून आणणाऱ्या 50...

ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन तर्फे कलेच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवून आणणाऱ्या 50 कलाकारांना 60 लाख रूपयांचे अनुदान जाहीर आर्ट फॉर होप सीझनची पाचवी आवृत्ती

पुणे,19 नोव्हेंबर 2025 : ह्युंदाई मोटर इंडिया लि.चा सीएसआर भाग असलेल्या ह्युंदाई मोटर इंडिया फाऊंडेशन तर्फे आर्ट फॉर होपच्या पाचव्या आवृत्तीमध्ये कलेच्या माध्यमातून सामाजिक बदल घडवून आणणाऱ्या 50 कलाकारांना 60 लाख रूपयांचे अनुदान जाहीर केले आहे. या पाचव्या आवृत्तीमध्ये शहरी भागापासून ते आदिवासी भागापर्यंत भारतभरातून 30 क्षेत्रातून अर्ज प्राप्त झाले होते. यामध्ये व्हिज्युअल आर्टस,डिजिटल मीडिया,परफॉर्मिंग आर्टस,हस्तकला,लोकपरंपरा आणि आंतरविद्याशाखीय विषयांचा समावेश होता.या उपक्रमांतर्गत अनुदान मिळालेल्या कलाकारांना मार्गदर्शन,प्रशिक्षण कार्यशाळा आणि क्षेत्रीय पातळीवर आपली कला प्रदर्शित करण्याची संधी मिळेल. आर्ट फॉर होपच्या पाचव्या आवृत्तीची सांगता नवी दिल्ली येथे फेब्रुवारी 2026 मध्ये होईल.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments