Friday, August 28, 2026
Google search engine
HomeUncategorizedॲमवे इंडियाने लाँच केले आहे 'न्यूट्रिलाइट व्हिटॅमिन डी प्लस बोरॉन' ज्यास...

ॲमवे इंडियाने लाँच केले आहे ‘न्यूट्रिलाइट व्हिटॅमिन डी प्लस बोरॉन’ ज्यास हाडे मजबूत करण्यास आणि आरोग्यास उत्तम घटकांद्वारे पाठबळ पुरविण्यात आले आहे

New Delhi, 19 Nov, 2025]: मनुष्य आज जगत असलेल्या जीवनशैलींमुळे पोषणात तुटी निर्माण होत असल्याने ग्राहक आता संपूर्ण कल्याणाकडे लक्ष देत आहेत, जेणेकरून आरोग्यदायी आयुष्यांना आधार पुरविता येईल. व्हिटॅमिन डी कमी पडणे यांतील एक चिंता आहे, कारण ही विभिन्न वयोगटातील लोकांवर परिणाम करणारी एक गुप्त महामारी आहे आणि यामुळे पोषण संबंधीच्या कमतरता सक्रियपणे हाताळण्याची गरज स्पष्ट दिसून येते. ॲमवे इंडिया या आरोग्यास आणि कल्याणास आधार पुरविणारी आघाडीची कंपनी आहे आणि तिने ग्राहकांच्या गरजा लक्षात घेऊन व आपल्या पोषण संबंधित प्राविण्यात प्रगती करत, न्यूट्रीलाइट व्हिटॅमिन डी प्लस बोरॉन, हे वैज्ञानिकदृष्ट्या डिझाइन केलेले फॉर्म्युलेशन लाँच केले आहे. यात व्हिटॅमिन डी ची इष्टतम पातळी राखण्यास मदत करणारे आणि हाडे व रोगप्रतिकारक आरोग्यास आधार पुरविणारे घटक आहेत.

 

 

 

श्री. रजनीश चोप्रा, व्यवस्थापकीय संचालक, ॲमवे इंडिया या लाँच वर बोलताना म्हणाले, ‘आजचे जग अतिशय वेगवान बनलेले आहे आणि अशा या जगात, बदलती जीवनशैली आणि सूर्यप्रकाशाशी संपर्क मर्यादित प्रमाणात झाल्याने संपूर्ण भारतात व्हिटॅमिन डी ची कमतरता अतिशय प्रमाणात वाढलेली आहे. व्हिटॅमिन डी ची पातळी काळानुसार हाडे आणि एकूण आरोग्यावर प्रतिकूल परिणाम करू शकते आणि सुमारे 80–90%2 भारतीय लोकांमध्ये व्हिटॅमिन डी कमी पडत आहे, असे अभ्यासांमध्ये सतत पहायला मिळत आहे. आम्ही ही तातडीची गरज समजली असून ॲमवे येथे आमच्या विज्ञानावर आधारित पोषण पोर्टफोलिओला बळकट करीत आहोत आणि लोकांना त्यांची आरोग्य संबंधित लक्ष्ये साध्य करण्यास मदत करीत आहोत. उत्पादनातील नवोपक्रम वेगवान बनविणे आमच्या धोरणात्मक लक्षाचा भाग म्हणून आम्ही अभिमानाने न्यूट्रिलाइट व्हिटॅमिन डी प्लस बोरॉन, हे आमचे नवीन उत्पादन सादर करीत आहोत. नुट्रिलाइट व्हिटॅमिन डी प्लस बोरॉन हाडे मजबूत करण्यास आणि सर्वांगीण आरोग्यास आवश्यक घटक घालून तयार केले गेले आहे. हे चिरस्थायी कल्याणाच्या दिशेने आमच्या ग्राहकांचा कायापालट करण्याच्या प्रवासातील एक महत्त्वाचा टप्पा दर्शवित आहे. आमची बांधिलकी पूरक आहारांच्या पलीकडे जाते कारण व्यक्तींना त्यांची आरोग्याची जबाबदारी स्वतः घेता येण्यात सक्षम करून त्यायोगे त्यांचा जोम वाढविण्याचे आणि त्यांना अधिक वर्षे जगण्यासकट अधिक आरोग्यदायी व अधिक समाधानकारक आयुष्य जगता येण्यात सक्षम करण्याचे ध्येय आम्ही ठेवलेले आहे.”

 

 

 

या शक्तिशाली फॉर्म्युलेशनबद्दल बोलताना अमृता असरानी, मुख्य विपणन अधिकारी, ॲमवे इंडिया म्हणाल्या, “हे फॉर्म्युलेशन प्रत्यक्ष रूपात आमच्या सर्वांगीण कल्याणाच्या तत्वज्ञानाचे मूर्तिमंत उदाहरण आहे. ॲमवेमध्ये, आम्ही प्रगत, विज्ञानाने आधार पुरविलेला असा पूरक आहार प्रदान करण्याची बांधिलकी स्वीकारली आहे जो आजच्या आरोग्याबाबत जागरूक ग्राहकांच्या वाढत्या गरजा पूर्ण करेल. व्हिटॅमिन डी3 हाडांची रचना आणि घनता मजबूत करण्यासाठी कॅल्शियम शोषणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते, तर बोरॉन व्हिटॅमिन डी चा वापर वाढविते आणि व्हिटॅमिन के2 हे सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी हाडांमध्ये प्रभावीपणे कॅल्शियम पोहोचविले जात आहे, याची सुनिश्चिती करते. व्हिटॅमिन डी3 ला पूरक म्हणून, लिकोराईस आणि क्वेरसेटिनचे आमचे पेटंट केलेले मिश्रण हाडांच्या आरोग्यास आधार पुरवून व नैसर्गिक अँटिऑक्सिडेंट आधार पुरवून एकत्रितपणे हाडांच्या आरोग्याला आतून पोषण देणारी अनोखी तीन-स्तरीय संरक्षण प्रणाली तयार करते. नैसर्गिक व वैज्ञानिक घटकांचा सर्वोत्तम उपयोग करण्यावर भर देणे हे नुट्रिलाइटचे तत्वज्ञान असून त्यात हे फॉर्म्युलेशन रुजलेले आहे व फक्त आजसाठी नव्हे, तर येणाऱ्या भविष्यात सुद्धा भारतीय लोकांना ताकद, स्थैर्य आणि जिवंतपणाने सशक्त करण्याच्या आमच्या मिशनशी सुसंगत पारंपरिक ज्ञान सादर करत आहे.”

 

 

 

न्यूट्रिलाइट व्हिटॅमिन डी प्लस बोरॉन मध्ये व्हिटॅमिन डी3, बोरॉन, व्हिटॅमिन के2, क्वेरसेटिन आणि लिकोराईस यांचे अनोखे मिश्रण आहे आणि म्हणून ते असा सर्वसमावेशक आधार पुरविते जो पारंपारिक व्हिटॅमिन डी पूरक आहारांच्या पलीकडे आहे आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होण्यापूर्वी आहारातील कमतरता भरून काढण्यास मदत करते. हे शिफारस केलेली आहारमात्रा (आरडीए) आणि नियामक मानकांशी सुसंगत आहे आणि प्रतिबंधात्मक पोषणाच्या माध्यमातून व्यक्तींना त्यांच्या आरोग्याची जबाबदारी घेण्यास सक्षम बनविण्याची न्यूट्रीलाइटची बांधिलकी यातून स्पष्ट आहे.

 

न्यूट्रीलाइट व्हिटॅमिन डी प्लस बोरॉनला न्यूट्रीलाइटच्या पोषणातील 90+ वर्षांच्या प्राविण्याचा आधार पुरविण्यात आलेला आहे आणि हाडांच्या आरोग्यास आधार देण्यास उत्तम घटक घालून वैज्ञानिकदृष्ट्या तयार केले गेले आहे.

 

[1] https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC6366270/

 

2 भारतात व्हिटॅमिन डीची कमतरता – पीएमसी

 

 

 

प्रत्येक टॅब्लेटमधून खालील गोष्टी पुरविल्या जातात

 

याचे पोषणमूल्य समजून घेण्यासाठी प्रत्येक टॅब्लेट खालील गोष्टी प्रदान करते

ü व्हिटॅमिन डी = 5 कप सकसपूर्ण गाईचे दूध (1.23 लिटर),

ü बोरॉन = 4.5 मध्यम आकाराचे सफरचंद

ü व्हिटॅमिन के2 = तीन उकडलेली अंडी (154 ग्रॅम).

स्रोत: आयएफसीटी, 2017) https://ods.od.nih.gov/factsheets/Boron-HealthProfessional/

व्हिटॅमिन डी3 (15 मायक्रोग्रॅम / 600 आययू), 100% आरडीए प्रदान करते, जे शरीरात कार्यक्षम कॅल्शियम शोषले जाण्यास मदत करते आणि हाडांच्या घनतेस आधार देते.

बोरॉन (3 मिलिग्रॅम) वैद्यकीयदृष्ट्या प्रभावी डोस मध्ये, जेणेकरून व्हिटॅमिन डी चा वापर वाढविता येईल.

व्हिटॅमिन के2 (20 मायक्रोग्रॅम) सोबत व्हिटॅमिन डी, जे कॅल्शियम व्यवस्थापनात आवश्यक आहे.

लिकोराईस आणि क्वेरसेटिनचे पेटंट केलेले मिश्रण, ज्यात न्यूट्रीसर्ट™ शेतांमधून लिकोराईस आणि क्वेरसेटिन मिळवले जातात आणि संपूर्ण हाडांच्या आरोग्यास आधार पुरविण्यास मदत करू शकते.

न्यूट्रीलाइट व्हिटॅमिन डी प्लस बोरॉन फक्त वितरक / ॲमवे व्यवसाय मालकांकडून आणि www.amway.in वर उपलब्ध केले जाईल.

 

 

 

 

 

 

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments